Surprise Me!

ऋतुजा लटकेंना दिलासा मिळाल्यावर सुषमा अंधारेंनी BMC अधिकाऱ्यांना फटकारलं |SushmaAndhare| RutujaLatke

2022-10-13 6 Dailymotion

सुषमा अंधारे म्हणाल्या की, “भारतीय संविधानाची एक चौकट आहे. त्यात एका विभागाने दुसऱ्या विभागात हस्तक्षेप करु नये, असं सांगितलं आहे. मात्र, यानुसार महापालिका कुठे काम करते, हे त्यांनी तपासून पहावे. दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मैदान मिळू नये, म्हणून महापालिकेने राजकारण केले. महापालिका अधिकाऱ्यांना राजकारण करण्यात रस असेल तर, त्यांनी पक्षाचे अधिकृत सदस्यपद घ्यावे,” अशा शब्दांत अंधारेंनी अधिकाऱ्यांना फटकारलं आहे.<br /><br />#BMCElection #SushmaAndhare #RutujaLatke #ShivSena #SharadPawar #ChhaganBhujbal #NCP #AnilParab #UddhavThackeray #EknathShinde #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon